आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जळगाव शहरातील डॉ. अनुज पाटील व डॉ. लीना पाटील यांनी आज शिवतीर्थ, मुंबई येथे शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

“आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जळगाव शहरातील डॉ. अनुज पाटील व डॉ. लीना पाटील यांनी आज शिवतीर्थ, मुंबई येथे  शर्मिला  ठाकरे आणि  राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी, मनसे नेते अमित ठाकरे , शिरीष सावंत , अविनाश अभ्यंकर , मनोज चव्हाण  आणि महिला सेनेच्या रिटा  गुप्ता यांची उपस्थिती होती. जळगाव विधानसभा निरीक्षक आणि पक्षाचे सरचिटणीस किशोर शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे आणि महानगर अध्यक्ष किरण तळेले यांचीही उपस्थिती होती.

या महत्त्वपूर्ण बैठकीत  राज ठाकरे यांनी जळगाव विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले. पक्षाच्या भविष्यातील योजना आणि कार्यनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. जळगाव मनसेच्या बळकटीकरणासाठी ही भेट अत्यंत मोलाची ठरली आहे.”

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.