तालुकास्तरीय पावसाळी वैयक्तिक मैदानी स्पर्धा रावेर येथे संपन्न

तालुकास्तरीय पावसाळी वैयक्तिक मैदानी स्पर्धा रावेर येथे संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेव उत्तुंग यश संपादन केले .

रावेर तालुकास्तरीय पावसाळी वैयक्तीक मैदानी स्पर्धा विद्यार्थ्यांना क्रीडा कसब सिद्ध करण्याची संधी निर्माण करून देते:अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचे मत.
विजयी मुले स्पर्धक . मोहित निलेश झोपे थाळीफेक प्रथम , जयेश विनोद बोदडे थाळीफेक तृतीय , कुणाल रवींद्र तायडे हॅमरथ्रो प्रथम , जय पंकज पाटील लांब उडी द्वितीय क्रमांक , योगेश विजय कोळी 600 मीटर धावणे तृतीय क्रमांक , खुशाल विनोद सुरळकर थाळीफेक प्रथम क्रमांक , सौरव प्रमोद पाटील 3000 मीटर धावणे द्वीतीय , कृष्णा गणेश तायडे लांब उडी प्रथम , पूर्वेश धनराज पाटील तिहेरी उडी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विजयी मुली स्पर्धक . 17 वर्षे वयोगट मानसी निलेश पाटील थाळी फेक प्रथम क्रमांक , डिंपल प्रवीण काळे थाळीफेक द्वितीय , कोमल दयाराम कोळी हॅमर थ्रो प्रथम , सरिता संजय लहासे 800 मीटर धावणे प्रथम क्रमांक , सृष्टी ज्ञानेश्वर शेलार हॅमर थ्रो द्वितीय क्रमांक , प्रिया सुनील तायडे भाला फेक प्रथम क्रमांक . 14 वर्षे वयोगट मुली जागृती प्रवीण सोनार लांब उडी द्वितीय क्रमांक , योगेश्वरी राहुल बाऊस्कर थाळीफे प्रथम क्रमांक , सोनाक्षी दिलीप इंगळे थाळी फेक तृतीय क्रमांक . 19 वर्षे वयोगट दिपाली अशोक कोळी हॅमर थ्रो प्रथम क्रमांक भालाफेक प्रथम क्रमांक मिळवला . 40 विद्यार्थी सहभागी झाले होते . रावेर येथे स्पर्धक विद्यार्थी मुले व मुली रावेर येथे घेऊन जाण्यासाठी जे ए चौधरी , वाय डी कोष्टी , जयश्री प्रविण चौधरी यांनी अनमोल सहकार्य केले .

सर्व प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी विद्यार्थीनींचे सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण माजी अध्यक्ष तथा माजी आमदार रावेर तालुका आर आर पाटील विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत चौधरी , उपाध्यक्ष ऊमाकांत बाऊस्कर , सचिव पवन चौधरी , सहसचिव रामराव देशमुख सर्व सन्मानीय संचालक बंधु भगिनी मुख्याध्यापक एस एस वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील क्रीडा शिक्षक जे.ए चौधरी सर्व क्रीडा शिक्षक , सर्व शिक्षक बंधु भगिनी , शिक्षकेतर कर्मचारी बांधव , शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शिक्षक संतोष राणे , सहसचिव विजय चौधरी सर्व पालक सदस्य यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे . संस्थेचे तर्फे तसेच सर्व स्टाफ पालकां तर्फे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत . विद्यार्थ्यांच्या उत्तुंग कामगीरी साठी मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.