जयहिंद लोकचळवळ पदाधिकाऱ्यांशी आमदार तांबे यांचा विशेष सुसंवाद.

नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. सत्यजित दादा तांबे हे 22 जून 2025 रोजी आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना भडगाव शहरात आले. यावेळी त्यांनी वेटरन अकॅडमी ला सदिच्छा भेट देत तेथील संचालक शी संवाद साधला आणि अकॅडमीच्या उपक्रमांचे कौतुक केले.

यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी जयहिंद लोकचळवळ, भडगाव पदाधिकाऱ्यांशी विशेष चर्चा केली. सामाजिक कार्य, युवक विकास आणि भडगाव शहराच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे यांना जयहिंद लोकचळवळच्या व वेटरन अकॅडमी च्या वतीने प्रेरणादायी पुस्तक आणि स्मरणीय प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. या भेटीत जयहिंद लोकचळवळ भडगाव समन्वयक अशुतोषकुमार पाटील, भूषण पवार, श्रेयस कासार, चेतन सोनवणे, कुणाल निकम, रोहित देशमुख, यश महाजन, कपिल पाटील तसेच माजी नगरसेविका योजना ताई पाटील मान्यवर उपस्थित होते. आमदार तांबे यांनी भडगावातील युवकांच्या कार्याची प्रशंसा करत भविष्यात सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक त्या सहकार्याचे आश्वासन दिले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.