शिव‌प्रेमी सेने तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार .

शिव‌प्रेमी सेने तर्फे मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे जाहीर आभार

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील -बदलापुर हत्याकाड प्रकरणी दोन चिमुकल्या मुलीवर आरोपी अक्षय शिंदे या नराधमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी त्या प्रकरणी पाठ पुरावा करून नराधम अक्षय शिंदे यांचे पोलीस प्रशासन कडुन एनकाउंटर केले . व त्या पिडीत मुलीना न्याय मिळवुन दिला. आज दि. २४ /९/ २०२४, रोजी शिवप्रेमी सेना संघटने. तर्फे पारोळा शिवतीर्थ येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक शत् करते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन पुष्पहार अर्पन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला दुध अभिषेक करुन पुजन करुन जय घोष करत जाहिर आभार व्यक्त करन्यात आले

त्या वेळी उपस्थित

योगराज लोहार ( शिवप्रेमी सेना संस्थापक अध्यक्ष ) गोपाल मरसाळे (शिव प्रेमी सेना महाराष्ट्र अध्यक्ष),गणेश पारधी ( शिवप्रेमी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष),योगेश पाटील ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारोळा शहर सचिव),चेतन पाटील ( सांगवी ग्रामीण अध्यक्ष),भैरव पाटील,सम्याक वारडे,गौरव पाटील,जयेश देवरे,आसाराम राठोड़,महेश पाटील,दादु पाटील

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.