सातपूरला बिल्डींगमध्ये घुसून तलवार व कोयत्याने हल्ला.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

सातपूरला बिल्डींगमध्ये घुसून तलवार व कोयत्याने हल्ला.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

सातपूर येथील कामगार नगर सदगुरू नगर परीसरात रात्रीच्या सुमारास आठ ते दहा गुंडांनी बिल्डींगमध्ये घुसून तलवार व कोयत्याने हल्ला केला. यात बिल्डींगमधील आनेक घराचे दरवाजे खिडक्याचे काचा फोडत पार्किंग मधील गाड्यानाही लक्ष केल्याची घटना घडली.

दरम्यान काल रात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या कामगार नगरीत व सदगुरू नगरमध्ये काटे हाऊस या बिल्डीग मध्ये ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास आठ दहा गावगुडांचा ताफा येत बिल्डींगमध्ये घुसून तलवार व कोयत्याने हल्ला केला. यावेळी घरात फक्त महीलांच आसल्याने एकच खळबळ उडाली.
यावेळी या गुडांनी आरडाओरडा करत खाली उभ्या आसलेल्या वाहनाही लक्ष केले. या बाबत खाली उभे असलेल्या नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही कोयता उगारला. आज सकाळी या बाबत आमदार सिमा हीरे यांनी परीसरात पाहणी करत संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी आयुक्ताकडे केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.