ऑप्टीक कॉम्प्यूटर तर्फे देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे CCTV दुरुस्ती व कॅमेरे मोफत भेट .

ऑप्टीक कॉम्प्यूटर तर्फे देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे CCTV दुरुस्ती व कॅमेरे मोफत भेट .
शाळेची प्रगती, विद्यार्थी शिस्त व सुरक्षेसाठी मोफत सामाजिक दायित्व स्विकारले दिनेश पाटील यांचे मत .

भुसावळ प्रतिनिधी- यवराज कुरकुरे- डी एस देशमुख हायस्कुल थोरगव्हाण येथिल C C TV यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली . यासाठी दायित्व संस्थेचे माजी सचिव विद्यमान संचालक ऑप्टीक कॉम्प्यूटर संचालक दिनेश पाटील यांनी स्वीकारून पूर्ण केले .
ऑप्टीक कॉम्प्यूटर दिनेश पाटील यांचे सह दोन प्रतिनिधी शाळेला भेट देवून प्रथम यंत्रणेची पाहाणी केली . C C TV जुनी यंत्रना कार्यान्वीत करून शाळेच्या स्कुल बस साठी नविन कॅमेरे बसवण्यात आले आहेत . संस्थेच्या मुख्य उपक्रमात ही गौरवाची गोष्ट आहे . संस्थेसह मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव शिक्षक बंधु यांना एका ठिकाणाहुन विद्यार्थी सुरक्षा शिस्त ठेवणे शक्य होणार आहे . विद्यार्थी सुरक्षा साठी ही यंत्रणा उपयुक्त आहे .

या C C TV यंत्रणा दुरुस्थी व नविन कॅमेरे देण्याचे मोफत दायित्व ऑप्टीक कॉम्प्यूटरने स्विकारले पूर्ण केले त्याबदल संचालक दिनेश पाटील यांचे दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष ऊमाकांत बाऊस्कर सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख संस्थेचे आजीव संचालक चंद्रकांत देशमुख सर्व सन्मानानीय संचालक बंधुभगिनी तर्फे या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन म्हणून संस्थेच्या कार्यकारनी सभेत दिनेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे . एज्यूकेशन संस्था , मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव पालक यांनी आभार व्यक्त केले आहे .c

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.