भुसावळ शहरात शस्त्र प्रतिबंधक असल्याने सुद्धा एका जवळ शस्त्र आढळून आल्याने गुन्हा दाखल.

जळगांव जिल्हयात साजरा होत असलेल्या गणपती उत्सवाच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक  डॉ. महेश्वर रेड्डी सो, जळगांव,  अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगांव परिमंडळ, यांच्या सुचने प्रमाणे तसेच पोलीस निरीक्षक  बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शन वजा सुचना प्रमाणे भुसावळ शहरात पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, पो.हे.कॉ. कमलाकर भालचंद्र बागुल, पो.हे.कॉ. गोपाल पोपट गव्हाळे, पो.हे.कॉ. संदिप सरेश चव्हाण, पो.हे.कॉ. संघपाल राजाराम तायडे, पो.ना.कॉ. प्रविण पुंडलीक भालेराव, पो.कॉ. सचिन रमेश पोळ, सर्व नेम. स्था.गु.शा.जळगांव हे पेट्रोलिंग करीत असतांना पो.हे.कॉ. कमलाकर भालचंद्र बागुल यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,

भुसावळ शहरातील नॉर्थ रेल्वे कॉलणी भागातील सुभेदार रामजी आंबेडकर स्कुल जवळ इसम नामे सुमीत मनोहर पवार, हा त्याचे ताब्यातील गाडी क्र. एम.एच. 19-सी. वाय-3978 यामध्ये एक गावठी पिस्तोल घेवून फिरत असले वरुन त्यास रेल्वे नॉर्थ कॉलणी, सुभेदार रामजी आंबेडकर स्कुल परीसरात प्रितेश इलेक्ट्रीकल या ठिकाणी 605100/- रु.कि.चा मुद्देमाल त्यात गावठी पिस्तोल मॅग्झीनसह एक जिवंत काडतुस व एक स्कॉपीयो गाडी क्र. एम.एच. 19-सी.वाय-3978 जु.वा. मिळून आल्याने भुसावळ शहर पो.स्टे. ला भारतीय शस्त्र अधिनियम चे कलम 3/25 सह मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे 135 सह महाराष्ट्र (गृह खाते) सरकारने त्यांचे कडिल क्रमांक: IAA/0878/31832-I-POL-10, दि.08/09/1980 अन्वये जळगांव व भुसावळ शहरात शस्त्र बाळगणे प्रतिबंध केलेला असतांना मिळून आल्याने त्याचे विरुध्द फिर्याद देण्यात आली आहे

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.