आमदार सत्यजित तांबे यांच्या दौऱ्यात जयहिंद लोकचळवळीच्या पदाधिकाऱ्यांची भेट.

भडगाव : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी २७ एप्रिल रोजी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान विविध गावांमध्ये त्यांनी नागरिकांशी व पदवीधरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

या दौऱ्यात जयहिंद लोकचळवळीचे पदाधिकारी अशुतोषकुमार पाटील, कमलेश सोनवणे, महेश ठाकरे, अतुल देशमुख, यांनी आमदार सत्यजित तांबे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी आमदार तांबे यांना “भगवत गीतेची” प्रत भेट देऊन पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आमदार सत्यजित तांबे यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत जयहिंदलोकचळवळीच्या भडगाव विभागाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. “सामाजिक चळवळीचा पाया मजबूत करणारे कार्यकर्ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात,” असे ते म्हणाले. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. आमदार सत्यजित तांबे यांच्या दौऱ्याने मतदारसंघात नवचैतन्य निर्माण झाले आहे. जयहिंद लोकचळवळीच्या पुढील उपक्रमातही आमदार सत्यजित तांबे यांचे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.