सामाजिक न्याय विभागाच्या नागरिकाभिमुख उपक्रमांत आणखी एक पाऊल.

सामाजिक न्याय विभागाच्या नागरिकाभिमुख उपक्रमांत आणखी एक पाऊल.  “आपला सहायक” सेवा आता WhatsApp वर उपलब्ध. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांचा अभिनव उपक्रम. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पणनागरिकांना विविध सेवा सुलभ, पारदर्शक व त्वरित मिळाव्यात यासाठी समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) योगेश पाटील यांच्या पुढाकाराने “आपला सहायक” ही सेवा आता वर सुरु करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले.नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, ही सेवा नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर बनवण्यात आली असून,  च्या माध्यमातून विविध शासकीय सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. नागरिक खालील सुविधा सहज घेऊ शकतात :विविध योजनांकरिता अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती

तक्रार नोंदणी व स्थितीची माहिती”आपला सहायक ” सेवा 9423184567 या WhatsApp क्रमांकावर उपलब्ध आहे. ही सेवा २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस कार्यरत राहणार असून, नागरिकांच्या कामकाजात गती व पारदर्शकता आणण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.”आपला सहायक – तुमचा विश्वासू डिजिटल सहायक” या संकल्पनेतून नागरिकांच्या सेवेचा नवा अध्याय सुरु झाला आहे, असे सहायक आयुक्त  योगेश पाटील यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.