शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी-आचार्य चोरमागे शास्त्री.

शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी-आचार्य चोरमागे शास्त्री

खिर्डी ता.रावेर:- राज्य शासनाच्या परिपत्रकात यंदा ‘भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिना’ चा जयंती कार्यक्रमामध्ये नव्याने समावेश केला आहे. या निर्णयाचे महानुभाव साधकांसह मराठी सारस्वतानेही स्वागत केले आहे.महानुभाव साहित्य, आचार्य श्री दिवाकर बाबा पंजाबी खिर्डी व जळगाव जिल्हा महानुभाव परिषद मार्फत जळगाव येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात भाद्रपद शु. द्वितीया (गुरुवार, ५ सप्टेंबर २०२४) रोजी भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंती कार्यक्रम साजरा करण्यासंदर्भात श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा भेट दिली. त्यासोबतच गटविकास अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, शाळा महाविद्यालये आदी कार्यलयात या संदर्भात जनजागृती करण्यात आली.

यांची होती उपस्थिती यावेळी श्रीकृष्ण मंदिर सस्थानचे मठाधिपति आचार्य चोरमा गे बाबा शास्त्री व संघटक मधुकर पुजारी ,प्रदीप महाराज , आदींची उपस्थिती होती. अवतार दिन साजरे करण्याचे आदेश द्यावे जळगाव जिल्हयातील सम्पूर्ण शाळेला. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालयांना चक्रधर स्वामींचा अवतरण दिन साजरा करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.