जिल्हयात बोगस किटकनाशके विक्री करणाऱ्यावर कारवाई करा ;

जिल्हयात बोगस किटकनाशके विक्री करणाऱ्यावर कारवाई करा

गुजरात राज्यातुन मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्हयात किटकनाशक, बुरशीनाशक, अळीनाशक, तणनाशक इत्यादी औषधी बाजारात विकली जात आहे. बाजारात सद्यस्थितीतील औषधे ही बनावट नावाने विकली जात आहेत किंवा त्या औषधामधील घटकाचा वापर करून बनवल्या जात आहे. अश्या पध्दतीने औषधींचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करावी.

या किटकनाशकात मोठ्या प्रमाणात विषारी घटकाचा वापर करण्यात येत असतो जेणे करून पिंकावर चांगल्या प्रकारचा परिणाम (रिझल्ट) येण्यासाठी परंतु माती सह मानवी आरोग्यावर याचा मोठा धोका निर्माण होत आहे व त्याचे दुष्परिणाम आपल्याला वेगवेगळया आजारातून पाहायला मिळत आहे. आपणास विनंती आहे की आपण याकडे लक्ष देऊन बनावट किटकनाशके विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील तालुका संघटक विलास सोनार तालुका सचिव मनोज लोहार शहर सचिव हर्षल वाणी संदिप मांडोळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.