36 वर्षीय दाजींनी दोन गोळ्या दिल्या, पुण्यातील 18 वर्षीय मेहुणी बेशुद्ध, अत्याचार करुन अश्लील व्हिडिओ काढले.

वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्य नवरात्र निमित्त यात्रेला गेले होते. पीडित मुलीच्या डोकेदुखीच्या तक्रारीवरून तिच्या दाजीने तिला दोन गोळ्या दिल्या. त्या गोळ्या घेतल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली.नवरात्र उत्सवाची संधी साधून दाजीने मेहुणीला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे फोटो काढले. पुणे जिल्ह्यात घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.

ही घटना सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडली असून, नुकताच हा प्रकार पीडित मुलीने कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात आरोपी दाजीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्य नवरात्र निमित्त यात्रेला गेले होते. पीडित मुलीच्या डोकेदुखीच्या तक्रारीवरून तिच्या दाजीने तिला दोन गोळ्या दिल्या. त्या गोळ्या घेतल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली. याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून, “जर तू हे कोणाला सांगितलंस तर फोटो व्हायरल करीन,” अशी धमकी दिली. या प्रकरणी १८ वर्षीय पीडित मुलीने तिच्या ३६ वर्षीय दाजीविरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.घटनेनंतर आरोपीने कोणत्यातरी कारणावरून भांडण काढले आणि पीडित मुलीच्या सासऱ्याला फोटो दाखवून तिच्या पतीसमोर तिची बदनामी केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.