
चेन्नईच्या संघाची धोनीच्या नेतृत्वाखाली लाज गेल्याचे पाहायला मिळाले. कारण आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणती गोष्ट यापूर्वी कधीच घडलेली नव्हती, जाणून घ्या…महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आता चेन्नई सुपर किंग्स संघावर सर्वात मोठी नामुष्की ओढवली आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात अशी वेळ चेन्नईच्या संघावर कधीच आली नव्हती. कारण या सामन्यातील पराभवानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईची लाज गेल्याचे समोर आले आहे.ऋतुराजला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे धोनी या सामन्यात नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला. पण धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. कारण या सामन्यात चेन्नईच्या संघाला फक्त १०३ धावाच करता आल्या. केकेआरच्या संघाने तर हे आव्हान तब्बल आठ विकेट्स आणि चेंडू राखत सहजपणे पूर्ण केले. त्यामुळे चेन्नईचे चाहते निराश झाले. पण सामना संपल्यावर आता मात्र चेन्नईच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे.आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ हा दिग्गज समजला जातो.
धोनीला किंगमेकर समजले जाते. पण या सामन्यानंतर चेन्नईच्या संघासाठी आता एक वाईट बातमी आली आहे. प्रत्येक संघासाठी आपले घरचे मैदान हा बालेकिल्ला असतो. कारण घरच्या मैदानात प्रेक्षकांचा पाठिंबा तर मिळतोच, पण खेळपट्टी आणि मैदान यांचा चांगलाच अंदाज आलेला असतो. त्यामुळे घरच्या सामन्यात बरेच संघ विजय मिळवतात. कारण घरच्या सामन्यात खेळणे सोपे समजले जाते आणि दडपण कमी असते. पण चेन्नईच्या संघावर आता एक मोठी नामुष्की आली आहे. कारण हा चेन्नईच्या संघाचा घरच्या मैदानातील सलग तिसरा पराभव ठरला आहे. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.
चेन्नईचा संघ यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात कधीच सलग तीन वेळा चेन्नईच्या मैदानात पराभूत झाला नव्हता. पण यावेळी धोनीच्या नेतृत्वाखाली मात्र चेन्नईच्या संघावर सर्वात मोठी नामुष्की ओढवली आहे. आतापर्यंत कधीही न घडलेली गोष्ट आता चेन्नईच्या संघाबाबत घडली आहे.धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईची लाज गेल्याचे आता समोर आले आहे. कारण चेन्नईच्या संघावर आलेली ही सर्वात मोठी नामुष्की आहे. त्यामुळे हा पराभव विसरून चेन्नईचा संघ पुढच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहेत.
Video Player
00:00
00:00