वकृत्व स्पर्धेत 51 विद्यार्थ्यांची उत्कृष्ठ सभाधिटपणे भाषणे झाली.

देशमुख विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वकृत्व स्पर्धा आयोजन संपन्न: वकृत्व स्पर्धेत 51 विद्यार्थ्यांची उत्कृष्ठ सभाधिटपणे भाषणे झाली.

भुसावळ प्रतिनिधी- युवराज कुरकुरे

थोरगव्हाण तालुका रावेर येथील डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्त विद्यालयातील वाङ् मय मंडळ यांच्यातर्फे वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले गेले. 51 विदयार्थ्यांची प्रभावी भाषण संपन्न झाले . दोन तास कार्यक्रम चालला होता. प्रथम दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण उपाध्यक्ष ऊमाकांत वसंत बाऊस्कर यांनी थोर नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पन केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज कुरकुरे यांनी केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऊमाकांत बाऊस्कर यांची निवड झाली .

मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांनी ऊमाकांत बाऊस्कर यांचे स्वागत केले . इयत्ता 5 वी ते 7 वी प्रथम गटातुन प्रथम क्रमांक कु विशाखा प्रमोद मेढे ( लहान वाघोदा ) द्वितीय क्रमांक कु . मिनाक्षी विकास चौधरी( मांगी ) तृतीय क्रमांक भावेश कोळी ( रणगांव ) इयत्ता 8 वी ते 10 वी द्वितीय गटातुन प्रथम क्रमांक प्रेम सुनिल तायडे ( चुनवाडे ) द्वितीय क्रमांक कु मानसी संदिप काळे (थोरगव्हाण ) तृतीय क्रमांक कु ममता बाळु पाटील (थोरगव्हाण ) इयत्ता 11 वी 12 वी तृतीय गटातून प्रथम क्रमांक कु वैष्णवी मनोहर इंगळे( तासखेडा ) यांनी प्राप्त केला .कार्यक्रमाचे अध्यक्ष ऊमाकांत बाऊस्कर यांनी सर्व विद्यार्थ्यांना विजयी विद्यार्थ्यांना विभागून एकुण पाचशे ( 500 रुपयाचे) रोखबक्षीस देऊन सन्मानित केले .मोठ्या संख्येने कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले मुख्याध्यापक एस एस वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील यांनी थोर नेत्यांविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली . मनोगत व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन वाय जे कुरकुरे यांनी कले . सर्व शिक्षक बंधु भगिनी यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ मुद्देसुद भाषण साठी मदत प्रोत्सहन दिले उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.