निळे निशाण संघटनेच्या वतिने यावल ग्रामिण रुग्णालयाच्या संदर्भात आंदोलन.

यावल तालुका यावल जि . जळगांव तहसिलदार कार्यालया समोर दि .२९ जुलै २०२४ रोजी निळे निशाण संघटनेच्या वतिने यावल ग्रामिण रुग्णालयाच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले येत्या आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे संघटेनेचे महिला जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांनी सांगितले यावल ग्रामिण रुग्णालय येथे कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी या संदर्भात आम्ही वारवांर निवेदण दिले परंतु जाणिव पुर्वक आमच्या मागणी कडे दुर्लक्ष करण्यात आले . ग्रामिण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे त्यामुळे भविष्यात जिवितहाणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण तात्काळ भविष्यात होणारी जिवीतहाणी टाळणे असे निवेदण तहसिलदार यावल यांना देण्यात आले .

आंदोलनाचे मुख्य विषय .
१) गर्भवती महिलांच्या प्रसुतीच्या वेळी सिजर ची आवश्यकत भासल्यास तात्काळ व्यवस्था करण्यात यावी .
२) नवजात शिशू करिता अतिदक्षता विभाग कार्यान्वीत करणे .
३ ) कुटंब नियोजन शस्त्रक्रिया शुरुवात करण्यात यावी .
४ ) शस्त्रक्रिया गृह कार्यान्वीत करण्यात यावे .
५ ) शवविच्छेदन गृहामध्ये शव सुरक्षे करिता शितकालिन व्यवस्था करण्यात यावी .
६ ) नेत्र चिकित्सक तज्ञांची नेमणुक करून चिकित्सा करून .
७ ) रुग्णवाहीका वेळेवर उपस्थिती करिता उपाय योजना करण्यात यावी .
८ ) आपातकालिन समयी रक्ताची गरज असते त्या एखाद्याचा जिवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो त्याकरिता रुग्णालयात रक्तपेढी ची स्थापना करण्यात यावी .

यावल तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असुन अनेक वेळेस तात्काळ आरोग्य सेवेची गरज असते त्यामुळे शासन प्रशासनाने या जनहिताच्या मागणिकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा संघटनेच्या वतीने भविष्यात तिव्र स्वरूपाच आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी हि विनंती त्या प्रसंगी संघटनेच्या महिला आघाडी जळगाव जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांच्या प्रमुख उपस्थितीत फैजपुर विभाग उपाध्यक्ष अनिल ईंधाटे , तालुका अध्यक्ष विलास तायडे , लक्ष्मीताई मेढे , निकिता भावटे . मनिषा लोखंडे . मंदा साळवे . उपाध्यक्ष इकबाल तडवी , दिपक मेढे ,संजय तायडे , जितेंद्र मेढे , अनिल तायडे , सागर तायडे , जगन तायडे , व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.