चोपडा चहार्डी शिवारात २०० ब्रास अवैध वाळू साठा जप्त…

चोपडा चहार्डी शिवारात २०० ब्रास अवैध वाळू साठा जप्त…

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी

चोपडा तालुक्यात अवैद्य वाळू वाहतूक व अवैध वाळू साठा ही काही नवीन नाही तरी महसूल प्रशासनाने चोपडा शहरातील अवैध वाळू साठ्याकडे दुर्लक्ष करत चोपडा तालुक्यातील चहार्डी शिवारातील गट क्र ९०३ शेत मालक गणेश रमेश पाटील यांचा शेतात विना परवाना साठा केलेली ९लाख ४०हजार रुपये (अंदाजित किंमत) असलेली २०० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आले आहे दि ०९/०७/२०२४ रोजीचे दुपारी १.३० वाजेच्या पूर्वी तारीख व वेळ नक्की माहीती नाही चहार्डी शिवारातील शेत गट नंबर ९०३ शेत मालक गणेश रमेश पाटील व त्यांच्या सोबत ट्रैक्टर किंवा डंपर चालक व मालक राचहार्डी ता चोपडा यांनी कुठलीही शासनाची शासकीय परवानगी अथवा अवैध्यरित्या वाळु वाहतुक परवाना नसतांना अवैध्यरित्या गौण खनिज वाहतुक व साठा करुन तिची नदी पात्रातुन शासनाची परवानगी न घेता लबाडीच्या इराद्याने फिर्यादीच्या व शासनाच्या संमती वाचुन चोरून नेली आहे चोरुन घेवून जाऊन तिचा साठा करुन ठेवलेला आहे म्हणुन शेत मालक गणेश रमेश पाटील व ईतर त्यांच्या सोबत त्यांनी वाळू साठा करण्यासाठी लावलेली ट्रैक्टर किवा डंपर मालक व चालक नाव गाव माहीत नाही यांच्या विरुध्द फिर्यादी तलाठी मुकेश सुरेश देसले दिलेल्या फिर्यादवरुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२), ३(५), सह विकास व विनिमय सह खनिजे १९५७ चे कलम २२० व महाराष्ट्र जमीन महसुन अधिनीयम १९६६ चे कलम ४८ (७), (८), आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३ व ११५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचा मार्गदर्शनात उप पोलिस निरीक्षक अनिल भुसारे करीत आहे

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.