आमदारांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

आमदारांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

जळगाव । मतदानाचा टक्का वाढावा व लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच शहरासाठी योग्य व्यक्तिमत्वाची निवड व्हावी याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून श्री समस्त जळगाव बारी पंच व श्री नागवेल प्रतिष्ठान यांच्यातर्फे मतदान अभियानाचा कार्यक्रम घेण्यात् आला. या मतदार मेळावा प्रसंगी आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्षाला उज्जवलाताई बेंडाळे यांसह श्री समस्त जळगाव बारी पंच अध्यक्ष अरुण बारी व श्री नागवेल प्रतिष्ठान अध्यक्ष लतीश बारी तसेच ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी,

ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष मयूर बारी, समाजसेवक अतुल  बारी, नगरसेविका शोभा बारी व समाजसेविका मंगला बारी, अवधूत कोल्हे, भास्कर बारी, महेंद्र बारी, हर्षल बारी, मुकुंद बारी, विजय पुना बारी, राहुल बारी, राजेंद्र बारी, नितीन बारी, सागर बारी, भारत बारी, प्राध्यापक नितीन बारी, ओबीसी मोर्चा भूषण बारी यांसह भाजपा व बारी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात नागरिकांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले. तसेच आमदार भोळे यांनी समाजबांधवांना शहराच्या विकास कामांबाबत माहिती दिली.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.