शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा मोहमांडली येथे पेन वाटप.

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा मोहमांडली येथे पेन वाटप.

मोहमांडली (ता. रावेर) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जुम्मा तडवी (युवा स्वयंसेवक तथा ग्रामपंचायत सदस्य – मोहमांडली व भिम आर्मी रावेर तालुका उपाध्यक्ष) यांनी जिल्हा परिषद शाळा मोहमांडली येथे विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना पेन वाटप करून आपुलकीचा अनोखा सामाजिक उपक्रम राबविला.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद बाविस्कर व शिक्षक विनोद पाचपोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पेन वाटप करून जुम्मा तडवी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अभ्यासात प्रगती करण्याचे आवाहन केले.

“पेन हेच विद्यार्थ्यांच्या हातातलं खरं शस्त्र आहे. या शस्त्राच्या जोरावरच तुम्ही भविष्य घडवू शकता.” – जुम्मा तडवी या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.