रुरल चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे एक दिवशी अधिवेशन

रुरल चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे एक दिवशी अधिवेशन

जळगाव : सध्याच्या परिस्थितीतील नोकरीमध्ये असणारा तुटवडा व नोकरी असली, पगार जरी जास्त असतात तरी असलेली महागाई यामुळे आजचा तरुण हा उद्योगांकडे वळत आहे. परंतु तरुणांना, खास करून खेड्यातील तरुणांना उद्योगाचा प्लॅटफॉर्म नसल्यामुळे पूर्वानुभव नसल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात मार्गदर्शन नसते योग्य दिशा नसते त्याकरताच रुरल चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया ची स्थापना झालेली असून खेड्या खेड्यातील उद्योजकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे व व्यवसायामध्ये पुढे जाण्याचे धडे या संस्थेमार्फत दिले जातात तसेच पूर्ण देशभरातील व्यावसायिकांना एका साखळीत आणून या व्यावसायिक साखळीच्या माध्यमातून खेड्यातील लहान लहान उद्योगांना मोठे कसे करता येईल यांच्या वर रुरल चेम्बर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया काम करत आहे.

या अनुषंगाने रुरल चेंबर्स ऑफ कॉमर्स चे भव्य व्यावसायिक मार्गदर्शन अधिवेशन दि. ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी रुख्मिणी सभागृह एम.जी.एस. परिसर, एन-६, सिडको छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आले असून सदर च्या अधिवेशनाचे उद्घाटन अर्थराज्य मंत्री मा. श्री पंकज चौधरी यांच्या हस्ते होणार असून, या उद्योजक साखळी मध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या उद्योगात भरभरटी यावी या करीता जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनामध्ये येण्याचे आवाहन जळगाव जिल्हाध्यक्ष जयंत हिरालाल पाटील यांनी केले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.