संस्थेचे अध्यक्ष बदलावे घराणेशाही नाही चालणार ; समाजबांधवांचे आमरण उपोषण !

जळगाव : येथील श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाचे नविन अध्यक्ष व नविन कार्यकारीणी गठीत करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रुले यांनी शनिवार. २१ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे.

प्रमोद रुले यांनी श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळात घराणे शाही सुरु असून मंडळाच्या हिशोबात घोळ करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. तसेच १९६४ पासून २०२४ पर्यंत या मंडळचा चेंजरिपोर्ट तयार करण्यात आला नाही. म.न.पा.बिल्डींग बांधकाम परमिशन काढण्यात आली नाही आहे. २४ लाखाचा हिशोब एकाच पानावर देण्यात आला व अध्यक्ष-सचिव-खजिनदार या हिशोबाच्या पानावर सही व मंडळाचे सहीशिक्के व ऑडिटरचे सही-शिक्के नाहीत.गेल्या मागिल १६ वर्षा पासून अध्यक्षाची निवड होत नाही आहेत. आपल्या गोरगरिब समाज बांधवांना अल्प दरामध्ये हॉल उपलब्ध झाला पाहिजे आदी मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला स्वातंत्र्य चौकातील मंडळाच्या हॉल समोर प्रारंभ केला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.