केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा 28 ते 1 मे पर्यंतचा जळगाव जिल्हा दौरा.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 28 एप्रिल ते 1 मे 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे-सोमवार, दिनांक 28 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 06.45 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मोटारीने मुक्ताईनगरकडे रवाना. 09.45 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन.
रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.मंगळवार, दिनांक 29 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम. दुपारी 2 ते 4वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बैठक. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.Set featured image
बुधवार , दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बैठक. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.गुरुवार, दिनांक 01 मे 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 4 वाजता मुक्ताईनगर येथून येथून मोटारीन छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान. रात्री 07.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.









