जि प शाळा मोहमांडली नवी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

जि प शाळा मोहमांडली नवी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांनी महामानव डॉ बाबासाहेब यांच्या जीवन कार्याबद्दल मुलांना माहिती सांगितली. तसेच ग्रामपंचायत सदस्य, युवा स्वयंसेवक, भीम आर्मी चे तालुका उपाध्यक्ष जूम्मा तडवी सर यांनी डॉ. बाबासाहेब यांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्त्व मुलांना पटवून दिले. तसेच शिक्षक विनोद पाचपोळे सर यांनी बाबासाहेब यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पण बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक विनोद बाविस्कर सर, भीम आर्मीचे तालुका उपाध्यक्ष तथा युवा ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी सर, शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य, नागरिक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिक्षक विनोद पाचपोळे सर यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    ‘न्याय झाला,जय हिंद!’ ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला, ९० दहशतवादी ठार.

    एकाच वेळी दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्या अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला…

    बाबांना शांती मिळाली असेल, पहलगाम हल्ल्यात मृत संजय लेलेंचा लेक गहिवरला, पुलवामा हल्ल्यानंतर वडिलांनी मला…

    पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने अत्यंत समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘न्याय झाला,जय हिंद!’ ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला, ९० दहशतवादी ठार.

    ‘न्याय झाला,जय हिंद!’ ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला, ९० दहशतवादी ठार.

    बाबांना शांती मिळाली असेल, पहलगाम हल्ल्यात मृत संजय लेलेंचा लेक गहिवरला, पुलवामा हल्ल्यानंतर वडिलांनी मला…

    बाबांना शांती मिळाली असेल, पहलगाम हल्ल्यात मृत संजय लेलेंचा लेक गहिवरला, पुलवामा हल्ल्यानंतर वडिलांनी मला…

    ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान भेदरला, LoC वर अंदाधुंद फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू, सेनेकडून चोख प्रत्युत्तर.

    ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान भेदरला, LoC वर अंदाधुंद फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू, सेनेकडून चोख प्रत्युत्तर.

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.