नंदूरबार येथे काँग्रेस पक्षाची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक पार पडली.

नंदूरबार येथे काँग्रेस पक्षाची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत प्राप्त केलेला विजय अधिक ताकदीने पुढे घेऊन जात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसला राज्यात पहिला क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा भारावून टाकणाऱ्या असून सर्वांना शुभेच्छांसाठी धन्यवाद व्यक्त करत आहे.

याप्रसंगी CWC सदस्य व विधिमंडळ पक्षनेते आ.  बाळासाहेबजी थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मंत्री आ.अ‍ॅड. के. सी. पाडवी, खा. शोभाताई बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ. कुणाल बाबा पाटील, आ. शिरीष नाईक, आ. शिरीष चौधरी, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा. प्रतिभा शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मा. आ. वजाहत मिर्जा उपस्थित होते.

  • Related Posts

    एकाच रात्री १३ घरफोडी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; दरोड्यांमुळे नंदुरबारमध्ये खळबळ.

    नंदुरबारमध्ये चोरीच्या घटना सतत घडत असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या एकाच रात्रीत १३ घरं फोडण्यात आली आहेत.नंदुरबार जिल्ह्यात घरफोड्या आणि दरोडे, चोरांचं सत्र वर्षभरापासून सुरूच आहे. मात्र…

    भरधाव वेगात येत समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक, त्याचा एक निष्काळजीपणा अन् दोघांचा जीव गेला, नंदुरबार हळहळलं.

    नंदुरबार येथे भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकी एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाला आहे.भरधाव दुचाकी समोरासमोर धडकल्याने दोन जागीच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तू खालच्या जातीची, पुण्यात अल्पवयीन बॉयफ्रेण्डचा लग्नास नकार, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल.

    तू खालच्या जातीची, पुण्यात अल्पवयीन बॉयफ्रेण्डचा लग्नास नकार, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल.

    खिरोदा गावातील पोलीस पाटील विशाल वाघ यांनी स्वस्त धान्य दुकानदाराची केली कान उघाडणी .

    खिरोदा गावातील पोलीस पाटील विशाल वाघ यांनी स्वस्त धान्य दुकानदाराची केली कान उघाडणी .

    बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; खुद्द अजित पवारच उतरले रिंगणात.

    बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; खुद्द अजित पवारच उतरले रिंगणात.

    सप्तशृंगगडावरुन झोकून दिलं, युवक-युवतीने आयुष्य संपवलं, बॉडी शेजारी-शेजारी पडल्या, तरीही…

    सप्तशृंगगडावरुन झोकून दिलं, युवक-युवतीने आयुष्य संपवलं, बॉडी शेजारी-शेजारी पडल्या, तरीही…