जिल्हा रुग्णालयात नवजात बालक कक्षात अचानक शॉर्ट सर्किट, नाशिकमध्ये अनुचित प्रकार टळला.

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी कक्षात ६९ नवजात बालक होते. परंतु अनुचित घटना टळली आहे.नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी कक्षात ६९ नवजात बालक होते.

परंतु सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले. शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात येताच परिचरिकांनी परिचारिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजता वॉर्डमधील कॉरिडॉरमध्ये इलेक्ट्रिक स्पार्किंग झालं. ते त्वरित नियंत्रणात आणलं गेलं आहे.

पीडब्ल्यूडीचे इलेक्ट्रिक इंजिनिअर बोलावून घटना नियंत्रणात आणली. तेथील बालकांना त्वरित आरक्षित वॉर्डमध्ये हलवण्यात आले. वॉर्डातील व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणे व्यवस्थित सुरु होती आणि उपचार देखील व्यवस्थित सुरु होते. थोड्याच वीजपुरवठा देखील सुरळीत करण्यात आला.

  • Related Posts

    अहिरवाडीत पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी नेणार्‍या दहा गोवंशाची सुटका.

    रावेर पोलिसांनी गोवंशाची कत्तल होण्यापासून सुटका करीत वाहन जप्त करीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. अहिरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.गोपनीय माहितीवरून कारवाईमध्यप्रदेशातून एका वाहनातून गोवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती रावेर…

    तरुणाच्या डोक्यात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून घातला दगड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

    केवळ दुचाकीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून राग आल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील धानवड येथे घडली. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    “शिकणं थांबवलं तर झुकणं सुरू होतं” – धरणगावात उमेश मराठे सरांचा दमदार इशारा!

    “शिकणं थांबवलं तर झुकणं सुरू होतं” – धरणगावात उमेश मराठे सरांचा दमदार इशारा!

    काँग्रेस-भाजपची युती पण पक्षांतर्गत विरोध बळावणार? फडणवीसांच्या लाडक्या आमदाराला घरचा आहेर.

    काँग्रेस-भाजपची युती पण पक्षांतर्गत विरोध बळावणार? फडणवीसांच्या लाडक्या आमदाराला घरचा आहेर.

    शिवसेना भवन परिसरात अचानक तणावाचं वातावरण, ठाकरेंचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर अन् पोलीस…

    शिवसेना भवन परिसरात अचानक तणावाचं वातावरण, ठाकरेंचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर अन् पोलीस…

    बेटा, तू प्रॉमिस केलं आहेस… लेकीसाठी चिठ्ठी लिहून व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल; परिसरात हळहळ.

    बेटा, तू प्रॉमिस केलं आहेस… लेकीसाठी चिठ्ठी लिहून व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल; परिसरात हळहळ.