कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा.

कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा

नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे  कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करीत तिची हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेध म्हणून आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, रुग्ण सेवा देणाऱ्या रुग्णालयातील कर्मचारी मिळून बुधवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास संयुक्त विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी अथर्व पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होणार असून हा मोर्चा दगडी चाळ मार्गे नवीन नगरपालिका ते पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंत असेल अशी माहिती त्यांनी दिली. होणारे अत्याचार हे निषेधार्थ असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. यासाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, माहितीही पवार यांनी दिली.

  • Related Posts

    पुण्यात ‘मुळशी पॅटर्न, कॉलेजला जात असताना. हडपसरमध्ये खळबळ.

    पुण्यात रामटेकडी परिसरात अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्या पूर्ववैमनस्यातून केली गेली. मृत मुलगा बारावीत शिकत होता. वानवडी पोलिसांनी केस नोंदवून दोन आरोपींना अटक केली…

    संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण. भेटायला मैदानात बोलावलं, गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला.

    दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. हर्सूल जेल समोरील मैदानावर २६ वर्षीय तरुणाच्या खुनामुळे शहरात एकच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.