चलो मुंबई ! चलो मुंबई ! जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी, ग्रामीण भागातील वार्ताहरांसाठी..

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी, ग्रामीण भागातील वार्ताहरांसाठी… चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई !!!

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वात राज्यभर पत्रकार संवाद यात्रा काढली असून यात्रेचा समारोप येत्या 20 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार असून यावेळी पत्रकार, वृत्तपत्र, जेष्ठ पत्रकार, न्युज पोर्टल, युट्युब चॅनल, वृतपत्र विक्रेता यांच्या न्यायिक मागण्या मंजूर करून घेण्यासाठी सरकारला निवेदन देण्यात येणार असून मागण्या मंजूर करण्यासाठी आग्रही असणार आहोत,म्हणूनच दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी मुंबई चला आजवर आपण ऊन, वारा, पाऊस न पाहता दुसऱ्यांसाठी खूप वेळ दिला पण आता आपल्या हक्कासाठी वेळ देण्याची वेळ आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांचे प्रश्न एवढ्या प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्यभरात पत्रकार संवाद यात्रा काढून पत्रकारांना एकजूट केले आहे. आता हीच ती वेळ. आपले हक्क मिळवून घेण्याची. चला तर मग एक दिवस स्वतःसाठी देऊया!
(ज्या पत्रकार, ग्रामीण भागातील वार्ताहर, डिजिटल मीडिया पत्रकार यांना मुंबई यायचे असल्यास मो. 9021969100 या नंबर वर कॉल करा)

प्रविण सपकाळे, जळगाव राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई

  • Related Posts

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआयएला (NIA) संशय खेचर चालकांवर आहे. हल्लेखोरांना त्यांनी मदत केली असावी, असा संशय आहे. सुमारे दोन हजार खेचर चालकांची चौकशी झाली आहे. दहशतवादी कोणत्या मार्गाने आले,…

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    तीन-चार मिनिटातच गोळीबाराचा आवाज आला, आम्ही मागे पाहिलं, तर लोकं पळताना दिसली, त्यामुळे आम्हीही धावत सुटलो.” असं सुबोध पाटील सांगत होते.नवी मुंबई : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    …तर पाकिस्तानची अण्वस्त्रं एका झटक्यात अमेरिकेच्या ताब्यात; महासत्तेचा प्लान तयार.

    …तर पाकिस्तानची अण्वस्त्रं एका झटक्यात अमेरिकेच्या ताब्यात; महासत्तेचा प्लान तयार.

    पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.

    पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.