धामोडी गावातील नाल्याकाठच्या भागाचे पुनर्वसन करावे.

धामोडी गावातील नाल्याकाठच्या भागाचे पुनर्वसन करावे.

रावेर ता.प्रतिनिधी :-प्रदीप महाराज धामोडी येथील रहिवासी दुर्गादास प्रभाकर पाटील रावेर तालुका सरचिणीस भाजपा यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे. धामोडी गावातील नाल्याकाठी पूरजन्य परिस्थिती निर्माण होते घरामध्ये पाणी शिरते नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो त्यामुळे या नाल्या काठच्या भागाचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस दुर्गादास प्रभाकर पाटील यांनी केली आहे. दुर्गादास प्रभाकर पाटील यांनी केद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री नंदकिशोर महाजन यांच्या कडे धामोडी गावाचे नाल्या काठचे घरांचे पुनर्वसनचा विषय मांडला व दुर्गादास पाटील यांनी मा.ना श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले. त्यांच्या या मागणीला यश मिळताना दिसत आहे. आणि धामोडी गावाचे पुनर्वसन चौकशी लवकरच होण्याच्या मार्गावर आहे.

  • Related Posts

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने एका कंटेनरला भीषण धडक दिली. या अपघातात दोघांचा अत्यंत भयावह असा अंत झाला आहे. या घटनेने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. शिरपूर…

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    वाघोली येथील केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं.तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!