अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना जोडे मारो आंदोलन.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महानगर तर्फे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना जोडे मारो आंदोलन.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे आंदोलन करण्यात आले . २०१७ साली भाजप सरकार ने आदरणीय शरदचंद्र पवार भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आणि आता त्याच सरकारचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या बदल बेताल वक्तव्य करीत आहे “शरद पवार भ्रष्टाचार चे सर्वात मोठे सरगना आहेत” असे डोके फिरू आणि बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. असेच देशाचे पंतप्रधान यांनी लोकसभेच्या वेळेस भटकती आत्मा पवार साहेबांना असं बोलले याचेच नुकसान त्यांना महाराष्ट्रात नुकताच झालेल्या लोकसभेत झाले. पवार साहेब हे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि त्यांचा महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि या दौऱ्याला मतदारांचा व नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच कारणाने भाजपच्या नेत्यांची पायाखालची वाळू ही सर्कत आहे त्यामुळे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असे डोके फिरू वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे. विरोधकांना मैदानात उतरवून त्यांना दांडुक्यांनी मारा असे माथे फिरू आणि भडकाऊ वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस करत आहे यामुळे महाराष्ट्रात असलेली शांतता भंग करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.

अमित शाह यांना आपल्या पक्ष्यात असलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांचा विचार करावा. आदर्श घोटाळा , सिंचन घोटाळा, शालेय घोटाळा ,आदिवासी घोटाळा , बाधकाम घोटाळा खरे भ्रष्टाचार चे महामेरू हे भाजपात आहेत याचा अभ्यास अमित शाहणी करावा आणि त्यानंतर टीका करावी. सदर आंदोलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारून व निषेधाच्या घोषणा देऊन तीव्र निषेद करण्यात आला
सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवांजरी, जिल्हा समन्वयक विकास पवार,युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील,महानगर महिला अध्यक्ष मंगलाताई पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील, युवक महानगर अध्यक्ष रिकु चौधरी ,सहकार सेल अध्यक्ष वाल्मीक पाटील,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण , शहर संघटक राजू मोरे , अल्पसंख्यक महानगर जिल्हाअघ्यक्ष डॉ रिजवान खाटीक, डॉ संग्रामसिंह सुर्यवंशी , ॲन्ड सचिन पाटील , ओबीसी आघाडी जिल्हाअघ्यक्ष नामदेव वाघ, महानगर जिल्हाउपअघ्यक्ष किरण राजपूत, महानगर जिल्हाउपअघ्यक्ष अमोल कोल्हे, महानगर जिल्हासरचिटणीस रहीम ताडवी , युवक महानगर जिल्हाउपअध्यक्ष चेतन पवार ,शैलेश अभंगे , समाजिक न्याय संघटक संजय जाधव , रफिक शहा, अयाज शहा ,चंद्रकांत चौधरी , राष्ट्रवादी ऑटो रिक्शा महानगर जिल्हाअघ्यक्ष गणेश सोनार , अल्पसंख्यक महानगर सरचिटणीस मतिन सैय्यद , भल्ला तडवी इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द