प्रेस नोट:- ///////// हद्दपार झालेले आरोपी यांना शनिपेठ पोलीस ठाणे यांनी राहत्या घरातून पकडले .
रंगनाथ धारबळे शनीपेठ पो स्टे जळगाव यांच्या आदेशान्वये पो हे का 911 गिरीश पाटील व पोशि .2001 विकी इंगळे यांना रात्रगस्त ड्युटी लावण्यात आली होती सदर ड्युटी दरम्यान रात्रगस्त करीत असताना दिनांक 13. 12.2024 रोजी हद्दपार आरोपी नामे निशांत प्रताप चौधरी वय वीस वर्ष राहणार डी एन सी कॉलेज जवळ शंकरराव नगर येथे गस्त करीत असताना पोहेका 911 गिरीश पाटील व पोशी.2001 विकी इंगळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हद्दपार आरोपी निशांत चौधरी हा त्याच्या राते घरी आला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यास त्याच्या घरी जाऊन चेक केले असता तो 02/15 वा चे सुमारास चेक केले असता तो घरात लपून बसलेला दिसला त्यास ताब्यात घेऊन त्याने मा.
SP सो जळगाव यांनी 02 वर्ष जिल्ह्यातून हद्दपार केले होते आरोपी निशांत चौधरी याने अवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करून आपले राहते घरी दिनांक 13 12 2024 रोजी 02.15वा करीत असताना मिळून आला म्हणून त्याचे विरुद्ध पोशि 2001 विकी इंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 चे कलम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेका 1356 विजय खैरे करीत आहेत.