जलग्राम दैवत श्रीराम मंदिर संस्थान आयोजित जळगांव श्रीराम रथोत्सव आपल्या जळगांव शहरात आज आयोजित करण्यात आला होता.
या जळगांव श्रीराम रथोत्सवानिमित्त उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. तसेच आपल्या जळगांव शहराच्या विकसित समृद्धीसाठी मनःपूर्वक प्रार्थना केली.
या निमित्ताने. मंगेशजी महाराज आणि. गुरू बाळकृष्णजी महाराज यांची उपस्थिती होती. हा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी भाविक भक्त मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.