मुक्ताईसागर (हतनुर धरण ) येथे पक्षी निरीक्षण सप्ताह 5 ते 12 नोव्हेंबर निमित्त भेट निसर्गातील पक्षी सुर आपसुक कानावर पडतात:पक्षीमित्र पर्यावरण तज्ज्ञ प्रा के पी चौधरी यांचे मत .
भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे . महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना तर्फे दि . 5 ते 12 नोव्हेंबर पक्षी निरीक्षण सप्ताह आयोजन केले आहे . सप्ताह अंतर्गत पक्षी मित्र संघटनेचे आजीव सदस्य पक्षीमित्र राजेंद्र चौधरी, प्रा के पी चौधरी यांचे मार्गदर्शनात ईको क्लब विद्यार्थीनी कु नित्या चौधरी आणि मैत्रीणी यांनी मुक्ताईसागर जलाशयावर पक्षी निरीक्षण आनंद घेतला . पक्षीनिरीक्षण आज 03 रा दिवस निमित्त विविध पक्षांचे आवाजाचे सूर , किलबिलाट सकाळचं दृश्य पाहुन क्लबचे विद्यार्थी आनंदी झाले .