अवैधरित्या विना परवाना म्हशीची वाहतुक करणारे 04 वाहनासह 33 म्हशी असा एकुण 64,50,000/- मुद्देमाल जप्त.

रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्र हद्दीत शेरीनाका येथे नाकाबंदी दरम्यान अवैधरित्या विना परवाना म्हशीची वाहतुक करणारे 04 वाहनासह 33 म्हशी असा एकुण 64,50,000/- मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर दिनांक 15/10/2024 रोजी विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात आंदंर्श आचार संहिता लागू झाल्याने मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक . अशोक नखाते सो, तसेच मा. सहा. पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह फैजपुर उपविभाग, व मा. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल रावेर पो स्टे यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचे सिमेवर असलेले पाल दुरक्षेत्र येथील शेरीनाका येथे पोउपनी तुषार पाटील, पोहेकाँ/1559 जगदीश लिलाधर पाटील, पो हे काँ 2818 ईश्वर जुलालसिंग चव्हाण, पो काँ/532 हमीद हमजान तडवी असे हजर राहुन ड्युटी करीत असतांना दि. 16/10/2024 रोजी पहाटे 01/30 वाजेचे सुमारास 1] आयशर वाहन क्रंमाक एम एच-18 बी.झेड-7455 2) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी.8936 3) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी.38234) अशोक लीलॅन्ड वाहन एम पी 09 डी.जी-6644 वरील चालकास थांबवुन वाहनात काय आहे असे विचारले असता चालक यांनी आयशर वाहनात म्हशी आहेत असे सांगितले.

म्हणुन आम्ही बॅटरीचे प्रकाशात पाहीले असता प्रत्येक वाहणात म्हर्शीना अत्यंत निदर्यतेने दोरीने घटट बांधुन त्यांना कुठल्याही चा-यापाण्याची सोय न करता वाहनात पुरेशी जागा न ठेवता कोंबुन जखडुन बांधुन ठेवलेल्या अवस्थेत दिसुन आल्याने मी पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांना सदर बाबत फोनव्दारे माहीती कळविले व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होवु नये म्हणुन वरिष्ठांच्या सुचने नुसार वरील चाही वाहण चालकास त्याचे ताब्यातील वाहन व म्हशीसह रावेर गावातील सावदा रोड लगत असलेल्या द्वारकाधीश गौशाळेसमोर आणुन तेथे 1] आयशर वाहन क्रंमाक एम एच-18 बी.झेड-7455 वरील चालकास त्याचे नाव गाव विचारता असता त्याने त्याचे नाव ईरफान खान हिरु खान मेवाती वय-31 रा. सारपाटा ता. अमळनेर जिल्हा जळगांव असे सांगितले तसेच 2) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी.8936 वरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ईनायत खान काल्या खान वय-40 रा. बनखड ता. कसरावद जिल्हा खरगोन म.प्र असे सांगीतले 3) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी.3823 वरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता राजु खाँ सलीम खाँ वय-40 रा. ताजपुर ता.जि.उज्जैन म.प्र.असे सांगीतले 4) अशोक लीलॅन्ड वाहन एम पी 09 डी.जी-6644 वरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता अली खान शरीफ खान वय-36 रा. पालसमद ता. कसरावद जि. खरगोन म..प्र. असे सांगीतले सांगुन त्यांनी सदरच्या म्हशी त्याचे मालकीचे असल्याचे सांगितले. म्हशी खरेदी केले बाबतचे कागदप्रत्र तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र/वाहतुक परवाना बाबत विचापुस केली असता त्यांचेकडेस कोणतेही प्रकारचे कागदपत्र नसल्यायचे सांगितले. तेव्हा वर आरोपीतांवर सरकार तर्फे पो काँ/532 हमीद हमजान तडवी नेम-रावेर पो स्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेरपोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुरंन 487/2024 महाराष्ट्र पशु कुरता अधिनीयम कलम 11 चे (1) (ड) (ट), प्राण्यांचे वाहतुक अधिनीयत 1978 चे कलम 47,48,49 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 119, मोटार वाहन कायदा कलम 83/177, प्रमाणे गुन्हा दाखल करून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 119,00,000/-रु.ची एक तपकीरी रंगाची 3114 मॉडेलची आयशर वाहन क्रंमाक एम एच-18 बी.झेड-7455 अशी असलेली

जु.वा. 2] 4,50,000/- रुपये किमतीच्या 09 म्हशी देशी जातीच्या लहाण शिंगे असलेले प्रत्येकी वय अंदाजे 5 ते 6 वयोवर्षाचे (प्रत्येकी 50,000) (एम एच-18 बी.झेड-7455 मध्ये असलेले) 3] 12,50,000/- रु.कि.ची एक तपकीरी रंगाची अशोक लीलॅन्ड कंपणीची ईकोमेन्ट मॉडेलची वाहन क्र.एमएच 18 बी.जी.8936 अशी जुनी असलेली जु.वा 4] 4,50,000/- रुपये किमतीच्या 09 महशी देशी जातीच्या लहाण शिंगे असलेले प्रत्येकी वय अंदाजे 6 ते 7 वयोवर्षाचे (प्रत्येकी 50,000) (एम एच 18 बी.जी. 8936 मध्ये असलेले) 5] 12,50,000/- रु.कि.ची गडद तपकीरी रंगाची अशोक लीलॅन्ड कंपनीची ईकोमेन्ट मॉडेलची वाहन एम एच 18 बी.जी. 3823 अशी असलेली जु.वा 6] 4,20,000/- रुपये किमतीच्या 07 म्हशी मु-हा जातीच्या वय अंदाजे 7 ते 8 वर्षे किंमतीच्या (प्रत्येकी 60,000). बाहन एम एच 18 बी.जी.3823 मध्ये असलेले. 7) 12,50,000/-रु.कि.ची पांढऱ्या रंगाची अशोक लीलॅन्ड वाहन एम पी 09 डी.जी-6644 अशी असलेली जु.वा 8] 4,80,000/- रुपये किमतीच्या 08 म्हशी मु-हा जातीच्या वय अंदाजे 8 ते 9 वर्ष किंमतीच्या (प्रत्येकी 60,000), वाहन एम पी 09 डी.जी-6644 मध्ये असलेले. एकूण 64,50,000/-

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो, तसेच मा. सहा. पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह फैजपुर उपविभाग, व मा. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल रावेर पो स्टे यांचे मार्गदर्शनाखाली पाल दुरक्षेत्र येथील पोलिस उपनिरिक्षक तुषार पाटील, पोहेकों / 1559 जगदीश लिलाधर पाटील, पो हे क 2818 ईश्वर जुलालसिंग चव्हाण, पो काँ/532 हमीद हमजान तडवी यांनी केलेली असुन पुढील तपास पोहवा/1559 जगदिश पाटील हे करीत आहेत.

  • Related Posts

    पुण्यात ‘मुळशी पॅटर्न, कॉलेजला जात असताना. हडपसरमध्ये खळबळ.

    पुण्यात रामटेकडी परिसरात अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्या पूर्ववैमनस्यातून केली गेली. मृत मुलगा बारावीत शिकत होता. वानवडी पोलिसांनी केस नोंदवून दोन आरोपींना अटक केली…

    संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण. भेटायला मैदानात बोलावलं, गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला.

    दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. हर्सूल जेल समोरील मैदानावर २६ वर्षीय तरुणाच्या खुनामुळे शहरात एकच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!