गांजा या अंमली पदार्थाची अवैधपणे तस्करी करणारा इसमास ताब्यात.
रावेर पोलीसांनी पाल शेरीनाका येथे नाकाबंदी दरम्यान मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या गांजा या अंमली पदार्थाची अवैधपणे तस्करी करणारा इसमास ताब्यात घेवून त्याच्या कडून एकुण १,७४,५८०/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगर करण्यात आला…
ऑपरेशनच्या नावाखाली तोतया डॉक्टरने वृद्धेला फसवलं, लाखो रुपये उकळले.
काही काळापासून मुंबईत फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. विशेषत: वृद्धांना हेरून, त्यांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करत पैसे उकळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अंधेरी…
मोठी बातमी! जळगावात कारमध्ये अडीच कोटीची रोकड सापडली,
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असून याच दरम्यान, जळगाव शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात कार तपासणीसाठी थांबवली असता त्यात अडीच कोटीहुन अधिकची रोख रक्कम आढळून आली. परंतु…
पिंप्राळा भागातील नागरिकांकडून राजूमामाच ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत.
‘अब की बार, राजूमामाच आमदार’ रांगोळीतून भगिनींनी दिल्या आ. राजूमामा भोळे यांना विजयासाठी शुभेच्छा पिंप्राळा भागातील नागरिकांकडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप,…
फक्त शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका नसून सकल दिव्यांगाचा अपमान; दंडावर काळी फित बांधून खोत यांचा धरणगावात निषेध- राजेंद्र वाघ
फक्त शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका नसून सकल दिव्यांगाचा अपमान; दंडावर काळी फित बांधून खोत यांचा धरणगावात निषेध- राजेंद्र वाघ धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, सांगली जिल्ह्यातील जत येथे गोपीचंद…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांचा उद्या दिनांक 5 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांचा उद्या दिनांक 5 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ.. तपस्वी हनुमान मंदिर, शाहूनगर येथे प्रचाराचा नारळ वाढवून करणार शुभारंभ .. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
गाढोदा परिसरातील शेकडो लाडक्या बहिणींनी स्नेहपूर्वक गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले.
भाऊबीज हा सण बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, आणि यावर्षी, महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते, मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांना विदगाव- फुपणी – गाढोदा परिसरातील शेकडो…
आ. राजूमामा भोळे यांनी सहकुटुंब घेतली माजी मंत्री सुरेशदादांची भेट
आ. राजूमामा भोळे यांनी सहकुटुंब घेतली माजी मंत्री सुरेशदादांची भेट निवडणुकीतील विजयासाठी घेतला आशीर्वाद जळगाव (प्रतिनिधी) : दीपोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी १ नोव्हेंबर रोजी आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी सहकुटुंब…
शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचा भोकर भादली परिसरात जोरदार प्रचार
शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचाभोकर परिसरात जोरदार प्रचार जळगाव,(प्रतिनिधी)- शिवसेनेचे प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांचा तडाखेबाज प्रचार भोकर पंचायत समिती गणातील आमोदा खु, घार्डी, धानोरा खु., करंज, सावखेडा खु., किनोद, भादली…
महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या गाठीभेटी सुरु
महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या गाठीभेटी सुरु लांडोरखोरी उद्यानात नागरिकांकडून स्वागत जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी शहरातील लांडोरखोरी उद्यान येथे आज…