बिलावरुन वाद, गावरान ढाबा मालकाला संपवलं, बीडमधील घटनेचं गूढ अखेर उकललं.
माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव…
जळगाव पोलीस पुन्हा चर्चेत : थेट एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील संशयिताशी मोबाईल संवाद !
जळगाव पोलीस दल नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत येत असतांना आता एक खळबळजनक प्रकरणामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलिसांची मान खाली गेली आहे. जळगाव पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या…
तरुणाच्या डोक्यात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून घातला दगड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
केवळ दुचाकीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून राग आल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील धानवड येथे घडली. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली…
पत्नीला केली जबर मारहाण, पती फरार, छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक कलह टोकाला.
छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पतीने घटनास्थळावरून पळ काढलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली…
घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा अटकेत; शहरात ठिकठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस.
पुणे : परराज्यातून दुचाकीवरून येऊन घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वारजे माळवाडी भागात घरफोडी करुन हा चोरटा पसार झाला होता. त्याच्याकडून एका दुचाकीसह कटावणी, कटर, पाना असा ऐवज…
खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड लंपास; लष्कर भागातील घटना.
पुणे : लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील एका खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजीव विश्वेश पटेल (वय ६८, न्याती…
चोरटे घरात घुसले, काहीच मिळालं नाही, तर…. १२ वर्षीय चिमुकलीसोबत भयंकर कृत्य.
चोरटे घरात चोरीसाठी घुसले, पण त्यांना घरात काहीच न मिळाल्याने त्यांनी १२ वर्षीय चिमुकलीसोबत भयंकर कृत्य केलं आणि तिच्या कान-नाकातून दागिने काढून घेतले. या घटनेने खळबळ उडाली आहे.देशभरात चोरी, मारामाऱ्या,…
मजुरीचे पैसे मागताच ठेकेदाराची मारहाण, जखमी मजुराचा मृत्यू, खळबळजनक प्रकार.
उदगीरमधील मजूर तानाजी बाबुराव सोनकांबळे यांना ठेकेदारांकडून मजुरीच्याऐवजी जेवण आणि दारू दिली जात होती. विरोध करून मजुरी मागितल्यावर ठेकेदार आणि त्याच्या साथीदारांनी सोनकांबळे यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू…
संशयित आरोपी एकूण पाच यांना वरील मुद्देमालासह ताब्यात
संशयित आरोपी एकूण पाच यांना वरील मुद्देमालासह ताब्यात मिळालेल्या गुप्त माहितीवरून वन परिक्षेत्र चाळीसगाव अंतर्गत जुणपानी नियातक्षेत्रातील मौजे शिवापूर मालकी गट न 105 मध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष, मांस , जिवंत पक्षी…
पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा यशस्वी पाठपुरावा खेडीभोकर-भोकरपुलाच्या उर्वरित कामासाठी २० कोटी निधी वितरीत करण्याचे निर्देश !
पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा यशस्वी पाठपुरावा खेडीभोकर-भोकरपुलाच्या उर्वरित कामासाठी २० कोटी निधी वितरीत करण्याचे निर्देश ! जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई/जळगाव, :…