PMP बसचा आरसा तोडला, चालकाने बाईकवरुन पाठलाग करत अडवलं, पण शेवट भीषण झाला.
वानवडीतील संविधान चौक येथे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पीएमपी बस आणि अपघातग्रस्त डंपरचा किरकोळ अपघात झाला. डंपर घासल्याने बसचा आरसा तुटला. त्यावरून देशमुख आणि बाभूळकर यांच्यात वाद झाला.कचरा वाहतूक करणाऱ्या…
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हेतार्थ सहाय्यम संस्थेचा सामाजिक उपक्रम.
थंडीच्या दिवसांत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी हेतार्थ सहाय्यम संस्था ने सामाजिक बांधिलकी जोपासत एक प्रेरणादायी उपक्रम राबवला.संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री शर्मा आणि…
‘इन्स्टाग्रामवर’सूत्र जुळले, पतीला शारीरिक व्याधी, म्हणून प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला यमसदनी धाडले.
उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बिठूर परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणाची हत्या त्याच्याच पत्नीने, तिच्या प्रियकरासह अन्य एका व्यक्तीच्या मदतीने केली आहे.उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बिठूर परिसरात एका तरुणाची…
बांदेकरांचा बुक्का, ठाकरेंना धक्का; उदय सामंतांचा दावा खरा ठरला, पहिला नेता फुटला.
नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही जोरदार फील्डिंग लावली होती. मात्र, एका मताने महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला.कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आज पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा…
कारवाई नको म्हणून १७ हजारांची लाच मागितली, अधिकाऱ्यांनी ‘खाकी’ची लाज घालवली.
१७ हजार रुपयांसाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. वाळू वाहतूक करताना कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी वाळू वाहतूकदाराकडून लाच स्विकारणाऱ्या कुंडलवाडी पोलिस ठाण्यातील दोन पोलीस…
जळगाव जिल्ह्यात 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचा निर्धार.
महिला बचत गट चळवळ अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना येण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून राज्यात विविध…
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे २७ पासून विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर
जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयातर्फे दि २७ जानेवारी ते २ फेबु्रवारी पर्यत विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात ओपीडीत तपासणीसाठी आलेल्या…
१० हजारांची लाच घेणे महागात पडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअभियंत्याला रंगेहात पकडले.
काही महिन्यांपूर्वी महसूल विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमध्ये दोन लिपिक जाळ्यात अडकले होते. तर आर्थिक ताळेबंद वर्षाअखेरीस जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा मोठा अधिकारी गळाला लागल्याने, तालुक्यातील कंत्राटदारांना अनेक अधिकारी पैशांसाठी…
एरंडोल येथे एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.पवनराजे सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करत अभिनंदन केले.
एकलव्य संघटनेच्या वतीने आमदारपदी निवड झाल्याबद्दल आज एरंडोल येथे एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.पवनराजे सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करत अभिनंदन केले. निवडणुक काळात या संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांसह समाजातील मंडळींनी मोठी…
माजी जवानाने पत्नीला संपवलं, बॉडीचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवलं अन् मग… अंगावर काटा आणणारी घटना.
तेलंगणाच्या हैदराबाद येथे एका माजी जवानाने आपल्या पत्नीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, त्यानंतर त्याने ते कुकरमध्ये शिजवले.मुंबईच्या मीरा रोड येथील सरस्वती हत्याकांड कदाचित कोणी विसरलं असेल. येथे राहणाऱ्या…