लोकसभेत पराभव, विधानसभा अपक्ष म्हणून लढवली, थोडक्यात संधी हुकली; माजी खासदार पुन्हा भाजपात सक्रिय.
माजी खासदाराचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यात थोडक्यात पराभव, आता पुन्हा भाजपमध्ये सक्रीय झाले आहे.राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अक्कलकुवा मतदारसंघाची जागा भाजपाला सुटावी अशी…
डॉक्टरकडे जाऊन येते; बहिणीला सांगून पुण्यात प्रेग्नंट महिलेने आयुष्य संपवलं, चिठ्ठीत गूढ उकललं, दुसऱ्या नवऱ्यावर गुन्हा.
शिल्पा यांना आधीच्या पतीपासून एक मुलगा आहे. मात्र, पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती विभक्त झाली होती. त्यानंतर मल्लिकार्जुन याच्याशी शिल्पाचे प्रेमसंबंध जुळले. मल्लिकार्जुन ठेकेदार आहेपतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पंख्याला गळफास घेऊन…
महाजनांचा विश्वासू असल्याचं सांगितलं, नोकरीचं नियुक्तीपत्रही दिलं अन् 2800000 रुपयांचा गंडा.
सरकारी नोकरीसाठी अनेक जण धडपड करत असलेल्या दोन भावांना लाखोंचा गंडा घातला. महाजन यांचे विश्वासू चालक असल्याचे सांगून दोन भावंडांना नोकरी लावून देण्याच्या नावावर २८ लाख ५० हजारांनी फसवणूक करण्यात…
ठाण्यातील भरवस्तीत हरीण शिरलं, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं, अखेर काय झालं.
घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात असलेल्या हायपर सिटी मॉलनजीक एमबीसी पार्कच्या ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक हरीण अडकल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती.ठाण्यात भरवस्तीत एका ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेल्या हरणाची…
२५ मीटर मागे धावून पकडला बॉल, आयपीएलमधील सर्वात जास्त ट्रोल झालेल्या खेळाडूचा कॅच पहाच..
आयपीएल २०२५ मध्ये राहुल त्रिपाठी सोशल मीडियावर ट्रोल होत असतानाच आता त्याचे क्षेत्ररक्षणासाठी जोरदार काैतुक केले जात आहे.फलंदाजीत अपयशी ठरत असला तरी, क्षेत्ररक्षणात त्याने कमाल दाखवली आहे. त्याचा व्हिडीओ हा…
पुण्यातील सोसायटीत सशस्त्र मुखवटाधाऱ्यांचा प्रवेश; नागरिकांमध्ये दहशत, सीसीटीव्ही फुटेज समोर.
रात्री सशस्त्र मुखवटाधारी घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती शस्त्रांसह सोसायटीत फिरताना दिसत आहेत.पुण्यातील धानोरी परिसरातील सिद्रा…
अमोल कीर्तिकर यांची रामदास कदम यांच्यासह सूर्यकांत दळवींवर टीका, म्हणाले, भाई, साहेब, दादा बनवलं ते सर्व…
रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्के बसत असताना, अमोल कीर्तिकर यांनी दापोलीत कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. मंडणगड येथे बोलताना, त्यांनी रामदास कदम, योगेश कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यावर जोरदार…
संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला, डाव्या पायाचा चावा, धारकऱ्याच्या घरुन रात्री परतताना घटना.
रात्री अकरा वाजताच्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून आपल्या घरी परत जात असताना कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाचा चावा घेतल्याची माहिती आहे.शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने…
बीडच्या ‘आवादा’मधील चोरीचा अखेर छडा, चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
बीडमधील ‘आवादा’ कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातून तांबे चोरणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकांना बांधून ही चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी 11,58,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे…
जि प शाळा मोहमांडली नवी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
जि प शाळा मोहमांडली नवी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक…